250
*incl. of TaxesCourse Highlights
- 11 videos
- 1+ hour of content
Introduction
शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. शेअर मार्केट मधील खर्या पोटेंशिअल वर विश्वास ठेवायला लावणारा असा हा FREE कोर्स आहे.
About the Trainer
0 Learners 0 reviews
Rohit Dolas is a Local Marathi Boy born in a Middle-class Maharashtrian Family in Mumbai. He is Born and Brought-up in Mumbai. He holds an MBA – HR Degree & has worked for Many Big Corporates for over a decade. His Stock Market Journey started in 2008 and soon he fell in love with the Stock Market’s Trading/Investments. It became his passion in no time and few years later after learning all the facets of the Market he started teaching Stock Market Trading and Investments to others. He is now teaching since 2018 & has taught more than 1000 students so far. He is a Founder & Director of One Life – Share Market Consultancy providing Stock Market Trainings Online & in a Classroom set-up. His trainings are in simple and local language with real life day to day examples for everyone to understand it in an easy way. He is also running a YouTube channel named “ZHEP SHRIMANTIKADE” in Marathi where he posts his regular Market updates. His Aim is to make people of India aware about Huge Profit Potential of Stock Markets through his Trainings and he wants everyone to be benefitted monetarily by Stock Markets.
What Will You Learn?
या कोर्सचा उद्देश प्रत्येकाला शेअर बाजाराच्या वास्तविक संभाव्यतेची जाणीव करून देणे आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून लोक कसे श्रीमंत झाले याची जाणीव करून देणे हा आहे.
Topics Covered
शेअर बाजाराच्या गुंतवणूकींचा परिचय व विहंगावलोकन
Intended Participants
हा कोर्स कोणासाठी आहे ?
१. वर्किंग प्रोफेशनल्स
२. अतिरिक्त उत्पन्न कमवु इच्छीणारा प्रत्येकासाठी
३. पॉकेट मनी, पार्ट टाईम उत्पन्न मिळवु इच्छीणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांच वय १८ किंवा १८ पेक्षा जास्त आहे.
४. घरातुनच काही तास काम करुन उत्पन्न कमवु इच्छीणार्या प्रत्येक गृहीणी साठी.
५. प्रत्येक जण ज्याला कायदेशिर,लॉजिकल,सोप्या आणि स्मार्ट टेक्निक्स वापरुन श्रिमंत व्हायचं आहे.
लक्षात ठेवा आपल्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या दिशेने लवकर आणि योग्य पावलं उचलणे हिच यशाची खरी चावी आहे.......
No preview video is available at this moment